• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

घरामध्ये साप चावल्याने तरुणाचा मृत्यू ; यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
घरामध्ये साप चावल्याने तरुणाचा मृत्यू ; यावल तालुक्यातील घटना

यावल, (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील जामुनझिरा येथे २० वर्षीय तरुणाला घरात सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेवला राजाराम बारेला (वय २०) असे मृताचे नाव आहे. शेवला बारेला यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. शेवला हा तरुण गुरुवारी सकाळी आपल्या घरी असताना त्याला सापाने उजव्या हाताला दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात राजाराम बारेला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
शेतात जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव बसची धडक ; पत्नी ठार, पती गंभीर !

शेतात जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव बसची धडक ; पत्नी ठार, पती गंभीर !

ताज्या बातम्या

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार
जळगाव जिल्हा

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

August 3, 2026
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add