• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वेतून तोल जावून पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू

जळगाव ते शिरसोलीदरम्यानची घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वेतून तोल जावून पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : नाशिक ते मध्यप्रदेश असा प्रवास करत असतांना धावत्या रेल्वेतून तोल जावून पडल्याने ३० वर्षीय परप्रांतीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या डाऊन रेल्वे लाईनवर झाली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे.

सुरेश सीताराम आदवासी (वय ३०, रा. सेल्हा, जि. पन्ना, मध्यप्रदेश) असे मयत परप्रांतीय तरूणाचे नाव आहे. सुरेश आदवासी हा तरूण नाशिक येथे कामाला आहे. दरम्यान रविवारी ६ एप्रिल रोजी नाशिक येथून कटणी येथे रेल्वने प्रवास करत होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेल्वे ही जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वेतून प्रवास करत असतांना सुरेश यांचा धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या विषयी रामानंद नगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस नाईक अतुल चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.

सुरुवातीला मयताची ओळख न पटल्याने अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र मयताजवळ असलेल्या मोबाईलमधील एका क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो त्याच्या नातेवाईकांचा निघाला. याविषयी त्यांना माहिती दिल्यानंतर मध्यरात्री नातेवाईक जळगावात पोहचले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Next Post
पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा ; राज्य पुरुष आयोग स्थापन करण्याची केली मागणी

पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा ; राज्य पुरुष आयोग स्थापन करण्याची केली मागणी

ताज्या बातम्या

गुन्ह्यात जप्त ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

गुन्ह्यात जप्त ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add