• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेर येथे शासकीय तूर खरेदी केंद्राचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 29, 2025
in कृषी
0
जामनेर येथे शासकीय तूर खरेदी केंद्राचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : येथील शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून जामनेर येथे शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या तुरीला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी शेतकरी सहकारी संघाच्या सर्व संचालकांसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत, सरकारच्या कृषी धोरणांबाबत माहिती दिली. तसेच, शेतकऱ्यांनी तूर खरेदी प्रक्रियेसाठी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत किंमतीत तूर विक्री करण्यासाठी या केंद्राचा फायदा होणार असून, जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Next Post
रेल्वे आरक्षणच्या ई-तिकिटांचा काळाबाजार ; तरुणाला अटक

रेल्वे आरक्षणच्या ई-तिकिटांचा काळाबाजार ; तरुणाला अटक

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add