• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डिव्हायडरला दुचाकी धडकल्याने अपघात ; दोघे जखमी

जळगावच्या छ. शिवाजीनगर पुलावरील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
डिव्हायडरला दुचाकी धडकल्याने अपघात ; दोघे जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर दुपारी १ वाजेच्या सुमारास भरधाव दुचाकी हि डिव्हायडरला धडकल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. १८ मार्च रोजी घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

बापू रमेश सपकाळे (वय ४७) व राजेश प्रकाश वाघ (वय २३, दोन्ही रा. आव्हाणा ता. जळगाव) असे जखमी इसमांचे नाव आहे. तालुक्यातील आव्हाणा गावातून बापू सपकाळे हे नातेवाईक राजेश वाघ यांचेसह जळगाव शहरात येत होते. छत्रपती शिवाजी नगर उड्डाणपूल ओलांडल्यानंतर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी डिव्हायडरवर आदळली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अपघातानंतर रिक्षातून दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे दोघांवर उपचार सुरु आहे.

Next Post
अडीच लाखांचा हरभरा पेटवला ; अज्ञात माथेफिरूचा प्रताप

अडीच लाखांचा हरभरा पेटवला ; अज्ञात माथेफिरूचा प्रताप

ताज्या बातम्या

विवाहितेला चाकू लावत घरातून रोकड लांबविली !
गुन्हे

विवाहितेला चाकू लावत घरातून रोकड लांबविली !

May 9, 2025
शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !

May 9, 2025
जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !
गुन्हे

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

May 9, 2025
भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group