• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंद घर फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास ; अमळनेर शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 13, 2025
in गुन्हे
0
बंद घर फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास ; अमळनेर शहरातील घटना

अमळनेर, (प्रतिनिधी) : शहरातील कुलगुरू ड्रीम सीटी परिसरात ५६ वर्षीय महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १० मार्च रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कुलगुरू ड्रीम सीटी परिसरात प्रेमलता आबाजी पाटील (वय ५६) या महिला वास्तव्याला आहेत. दि. ८ ते ९ मार्च या कालावधीत त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातून सव्वा लाख रूपयांची रोकड आणि सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने असा एकुण अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. हीघटना रविवारी ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी दि. १० मार्च रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात महिलेने पोलीसात ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करीत आहे.

Next Post
दुचाकीवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

दुचाकीवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add