• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवासेना तर्फे धुलिवंदनानिमित्त ‘रंग बरसे’ कार्यक्रमाचे आयोजन

७०० किलो नैसर्गिक रंगाची होणार उधळण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
युवासेना तर्फे धुलिवंदनानिमित्त ‘रंग बरसे’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना तर्फे शुक्रवार, दि. १४ मार्च रोजी जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे धुलिवंदनानिमित्त रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सर्व जळगावकर नागरिकांसाठी खुला राहणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे.

यासाठी पुण्याहून ७०० किलो पर्यावरणपूर्वक नैसर्गिक रंग मागविण्यात आला असून, या सह मुंबईहून विविध रंगांचे ७० सिलेंडर, कलर स्प्रे, सी.ओ.टु. कनफत्ती ब्लास्ट मशीन, पेपर ब्लास्ट मागविण्यात आले आहे. या सह पारंपरिक वाद्य, फ्लयिंग डॉल्बी साऊंड सिस्टिमवर होळीचे गाणी आदींची व्यवस्था करण्यात आली.

या कार्यक्रमात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सहकुटुंब सहभागी होणाऱ्या नागरिकांना वेगळी व्यवस्था राहणार आहे. जळगावकर नागरिकांनी या रंग बरसे कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावे असे आवाहन युवासेना तर्फे प्रितम शिंदे, अजय खैरनार व संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.

Next Post
शेतकऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, ५ जण जखमी

शेतकऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, ५ जण जखमी

ताज्या बातम्या

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

February 19, 2026
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न
आरोग्य

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

February 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group