• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, ५ जण जखमी

असोदा येथे शेतात काम करताना घडली घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, ५ जण जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा शिवारात शेतात काम करीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर अचानक मधमाशांच्या मोठ्या थव्याने हल्ला केला. या घटनेत ५ शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आसोदा शिवारातील शेतकरी, शेतमजूर शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. त्या वेळी एका झाडावर मधमाशांचे मोठे पोळे होते. अचानक मधमाशांचा थवा चिडून बाहेर पडला आणि शेतकर्‍यांवर थेट हल्ला चढविला.(केपी)शेतकर्‍यांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली, मात्र मधमाशांनी त्यांचा पाठलाग करत दंश केला.

या मधमाशांच्या हल्ल्यात ५ शेतकरी जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात शोभा नारायण झोपे (वय ६५), भागवत ज्ञानदेव खाचणे (वय ५४), सारिका रुपेश भंगाळे (वय २७), रेखा प्रेमचंद अत्तरदे (वय ७०), रुपेश सुधाकर भंगाळे (वय २७) हे जखमी झाले आहे.

Next Post
जळगावात साडेपाच किलो गांजा जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगावात साडेपाच किलो गांजा जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add