• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुरातन महादेव मंदिरात चोरी ; सोन्याचे कवच, त्रिशूल, पितळी नाग लंपास

भडगाव तालुक्यात कजगावातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 26, 2025
in गुन्हे
0
पुरातन महादेव मंदिरात चोरी ; सोन्याचे कवच, त्रिशूल, पितळी नाग लंपास

भडगाव, (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधीच भडगाव तालुक्यातील कजगाव येथील पुरातन महादेव मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महादेवाच्या पिंडीवरील सोन्याचे कवच, त्रिशूल आणि पितळी नाग चोरट्याने लंपास केले आहे. भडगाव पोलीस चोरट्याला शोधत आहे.

कजगावच्या वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी भागात पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिर आहे. २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून महादेवाच्या पिंडीवरील सोन्याचे कवच, त्रिशूल आणि पितळी नाग लंपास केले. या चोरीत मंदिरातील तांबे-पितळाच्या एकूण ७० ते ८० हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. मात्र, सकाळी भाविक दर्शनासाठी आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला असून भडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Next Post
जिल्ह्यात ७९ कॉपीबहाद्दरांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई

जिल्ह्यात ७९ कॉपीबहाद्दरांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group