• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन VIDEO

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 11, 2021
in राजकीय
0
नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन VIDEO

जळगाव, दि. 11 – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे बुधवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले.
दरम्यान जळगावात देखील भाजपच्या वतीने शहरातील टाॅवर चौकात मलिक यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्याचबरोबर मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

Next Post
तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार
धार्मिक

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

July 10, 2026
सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य

सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

July 10, 2026
महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक
महाराष्ट्र

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक

July 10, 2026
भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश
गुन्हे

भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश

July 10, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 9, 2026
दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group