• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अकलूदजवळ आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

यावल तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
अकलूदजवळ आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

यावल, प्रतिनिधी : तालुक्यातील अकलूद या गावाजवळील देशमुख प्लॉट परिसरात अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. हा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. फैजपूर पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवून ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

अकलूद या गावाजवळ शेतशिवारात देशमुख प्लॉट परिसरातून ग्रामस्थ संदीप सुनील महाजन (पिळोदा बुद्रुक) हे ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्यांना रस्त्याच्याकडेला काटेरी झुडपात अनोळखी ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने फैतपूर पोलिसांना माहिती दिली.

पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी या ठिकाणी हवालदार मोती पवार, विकास सोनवणे, विजय परदेशी, गुलबक्ष तडवी यांच्या पथकास पाठवले व त्यांनी पंचनामा करून मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. मयताच्या अंगावर एक जीन्सची पॅन्ट होती.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.

Next Post
गिरीश महाजन व अदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदाच्या निवडीला स्थगिती

गिरीश महाजन व अदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदाच्या निवडीला स्थगिती

ताज्या बातम्या

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव
जळगाव जिल्हा

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
क्रिडा

जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

March 20, 2026
कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
गुन्हे

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

March 20, 2026
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group