• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गैरहजर राहाल तर खबरदार ; जि.प. कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे निर्देश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
गैरहजर राहाल तर खबरदार ; जि.प. कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवार दि.६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अचानक भेटी देऊन आढावा घेतला होता.या अचानक दिलेल्या भेटी वेळी विना परवानगी गैरहजर आढळून आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पारोळा तालुक्यातील शेळावे प्राथमिक आरोग्य केंद्र,अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र,तसेच पातोंडा येथील पशुवैद्यकीय दवाखाना व पातोंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवारी अचानक भेट देऊन आढावा घेतला होता.

अत्यंत गोपनीय पद्धतीने अचानक दिलेल्या या भेटी वेळी काही कर्मचारी व अधिकारी विना परवानगी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले होते. त्या सोबतच काही ठिकाणी कार्यालयीन दप्तर अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आल्याने सबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

Next Post
दुकाने, कार्यालय फोडणाऱ्या संशयिताला अटक

दुकाने, कार्यालय फोडणाऱ्या संशयिताला अटक

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group