• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पूर्व वैमानस्यातून भुसावळात गोळीबार ; चहापीतांना दुकानात खून

शहरात एकच खळबळ : पोलिसांकडून तपासाला सुरुवात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 10, 2025
in गुन्हे
0
पूर्व वैमानस्यातून भुसावळात गोळीबार ; चहापीतांना दुकानात खून

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील खडका रोडनजीक अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा या दुकानात खून झाल्याची घटना समोर आली आहे. हा खून पुर्ववैमन्यस्यातून झाल्याची माहिती मिळत आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

तहरीन नजीर शेख (वय ३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भुसावळ शहरात यापूर्वी आफात पटेल नावाच्या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणातील तो प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. दरम्यान शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी तहरीन सकाळी चहा पिण्यासाठी डीडी सुपर कोल्ड्रिक्स आणि चहा येथे आला होता. यावेळी चार ते पाच संशयित आरोपींनी त्याच्यावर बंदुकीतून पाच फैरी झाडल्या.

यानंतर तहरीन याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. सीसीटीव्ही फुटेज शोधणे तसेच संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू झाले आहे. दरम्यान पुन्हा खून झाल्यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Tags: BhusawalCrimemaharashtra
Next Post
गैरहजर राहाल तर खबरदार ; जि.प. कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

गैरहजर राहाल तर खबरदार ; जि.प. कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add