• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चार गावठी पिस्टल, २० जिवंत काडतुससह तरुणाला अटक

भडगाव पोलीस स्टेशनची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 9, 2025
in गुन्हे
0
चार गावठी पिस्टल, २० जिवंत काडतुससह तरुणाला अटक

भडगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपरखेडजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास ४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमालासह संशयित आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो. कॉ. प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ रोजी रात्री ३ वाजेसुमारास भडगांव ते एरंडोल रोडवर पिंपरखेड गावाच्या अलीकडेस संशयित आरोपी सुनिल बिलदार बारेला (वय ३५, रा. उमर्टी ता. बारला जि. बडवाणी मध्य प्रदेश) हा ०४ गावठी बनावटीचे पिस्टल, २० जिवंस काडतुस असा एकूण १ लाख ७० हजार ३०० रुपयेचा मुद्देमाल घेऊन जात होता. तेव्हा हे शस्त्र विना परवाना कब्ज्यात बाळगतांना मिळून आला.

सदर कारवाई भडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, पो. कॉ. प्रविण परदेशी,पो. हे. कॉ. निलेश ब्राम्हणकार, पो. कॉ. महेंद्र चव्हान, पो. कॉ. संदीप सोनवणे आदींनी केली. यासंदर्भात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहे.

Next Post
बोलेरो कारच्या धडकेतील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकी आदळून तरूण गंभीर जखमी ; जळगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add