• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नोकरीचे आमिष : सुमारे १० लाखांचा ऑनलाईन गंडा

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 5, 2025
in गुन्हे
0
नोकरीचे आमिष : सुमारे १० लाखांचा ऑनलाईन गंडा

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात एका बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवत सायबर भामट्याने तब्बल ९ लाख ८६ हजार रुपयांत ऑनलाईन फसविल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी भागातील २६ वर्षीय बेरोजगार तरूण नोकरीच्या शोधात होता. दि. १ डिसेंबर २०२४ रोजी भाषा मुखर्जी या संशयिताने मेल आणि मोबाईलवरून तरुणाशी संपर्क साधून त्याला नोकरी देण्याचे आश्वासन देत, त्याचा विश्वास संपादन केला. नोकरी लावून देण्याचे सांगून, त्या व्यक्तीने वेळोवेळी तरूणाकडून तब्बल ९ लाख ८६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर, तरूणाने थेट जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, १ जानेवारी २०२५ रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भाषा मुखर्जीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतीष गोराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरी नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Next Post
समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ ‌

समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ ‌

ताज्या बातम्या

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group