• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नूतन मराठा महाविद्यालयात “क्षितिज” स्नेहसंमेलन रंगले

मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 4, 2025
in शैक्षणिक
0
नूतन मराठा महाविद्यालयात “क्षितिज” स्नेहसंमेलन रंगले

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या “क्षितिज” या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्य, नाट्य, गायन अशा विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले. प्रसंगी गुणवंत व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

“क्षितिज” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन महाविद्यालयचे माजी विद्यार्थी कलावंत अनिल मोरे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, संमेलनप्रमुख प्रा.डॉ राहुल संदनशिव, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. बी. पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.डॉ.एन.जे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन उकृष्ट व्यासपीठ असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. अफाक शेख व प्रस्तावना प्रा.डॉ.राहूल संदनशिव यांनी केली. आभार उपप्राचार्य प्रा.संजय पाटील यांनी मानले.

समारोपाला महाविद्यालयाचे माजी गुणवंत विद्यार्थी छत्रपती पुरस्कार प्राप्त जयेश गुणवंत मोरे व छत्रपती पुरस्कार प्राप्त नेहा देशमुख यांना स्नेहसंमेलनाचा मान देण्यात आला. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आले. स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
बालगंधर्व संगीत महोत्सवात कथक नृत्यासह शास्त्रीय गायनाने रसिकांची मने जिंकली

बालगंधर्व संगीत महोत्सवात कथक नृत्यासह शास्त्रीय गायनाने रसिकांची मने जिंकली

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add