• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी झाडावर आदळल्याने तरुणाचा मृत्यू ; जामनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 11, 2024
in जळगाव जिल्हा
0
दुचाकी झाडावर आदळल्याने तरुणाचा मृत्यू ; जामनेर तालुक्यातील घटना

जामनेर, (प्रतिनिधी) : शहरातील शास्त्री नगर भागातील तरुणाचा हिवरखेडा रस्त्यावर भीषण अपघातामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याची दुचाकी झाडाला आदळल्यामुळे हा अपघात झाला. घटनेची जामनेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

शास्त्री नगर भागातील रहिवासी मनोज बाविस्कर याचा अपघात झाला. हिवरखेडा रोड येथे मोटारसायकल वरून जात असताना त्यांची मोटारसायकल झाडाला धडकली. या अपघातात मनोज बाविस्कर गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले होते.

परंतु जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. यावेळी कुटुंबाने एकच आक्रोश केला. मनोजच्या पश्चात आई व एक बहीण असा परिवार आहे. याघटनेत एकुलता एक असलेला घरातील कर्ता पुरुष गेल्याने शास्त्री नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: accident
Next Post
मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला आमदारांच्या हस्ते ५ लाखांची मदत

मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला आमदारांच्या हस्ते ५ लाखांची मदत

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add