• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव शहरवासियांचा मी आभारी आहे.. – आ. राजूमामा भोळे

"हॅट्ट्रिक" साधून विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 23, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव शहरवासियांचा मी आभारी आहे.. – आ. राजूमामा भोळे

कार्यकर्त्यांसह महायुतीच्या घटकांचे मानले धन्यवाद

जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या १० वर्षात केलेल्या कामांची पावती म्हणून आज मी विजयाची “हॅट्ट्रिक” साधून विजय केवळ जळगावकरांच्या आशीर्वादाने प्राप्त केला आहे. पुढील काळात उर्वरित प्रलंबित कामांसह नवीन विकासकामांना गवसणी घालण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आ. राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांनी व्यक्त केले.

आ. राजूमामा भोळे यांना विजयी झाल्यावर प्रांत तथा निवडणूक अधिकारी विनय गोसावी यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. त्यानंतर आ. राजूमामा भोळे माध्यमांना माहिती देत होते. विजयासाठी मेहनत घेणारे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाई (आठवले), लोकजनशक्ती पक्ष, पिरीप आदी महायुतीतील घटकांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही आ. राजूमामा भोळे यांनी आभार मानले.

मागील १० वर्षांच्या काळात ५० टक्के कामे पूर्ण करून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले आहे. या भूमिपूजन झालेल्या कामांची पुर्णता पुढील काळात नक्कीच केली जाणार आहे. तर २५ टक्के कामे प्रस्तावित असून त्यालाहि पूर्णत्व देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशीही माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली.

Tags: #political
Next Post
जिल्ह्यात बहिण भावाची लढत ठरली लक्षवेधी ; आ किशोर आप्पा विजयी

जिल्ह्यात बहिण भावाची लढत ठरली लक्षवेधी ; आ किशोर आप्पा विजयी

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group