• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार ? पहा..

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 22, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार ? पहा..

पुणे, दि.२२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षा २०२५ च्या तारखा जाहीर केल्या आहे. यामध्ये १२ वी बोर्डाच्या परीक्षा ही दि. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहेत. तर इयत्ता १० वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती १७ मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.

पहिली शिफ्ट सकाळी ११:०० ते दुपारी २:०० आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत असेल. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीची परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू होईल.

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी परिक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी २०२५ मध्ये जारी केले जाईल. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. जे विद्यार्थी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख द्वारे डाउनलोड करण्यास सक्षम असतील. बोर्ड परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांशी संपर्क साधू शकतात.

Next Post
बिबट्याला घाबरून तरुणीची विहिरीत उडी ; बुडून झाला मृत्यू

बिबट्याला घाबरून तरुणीची विहिरीत उडी ; बुडून झाला मृत्यू

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group