• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुलाबराव पाटलांची बग्गी, घोडा आणि ट्रॅक्टर वरून रॅली

समाज बांधवांचे मिळतंय भक्कम पाठबळ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
गुलाबराव पाटलांची बग्गी, घोडा आणि ट्रॅक्टर वरून रॅली

जळगाव, (प्रतिनिधी)  : गुलाबराव पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू असून, त्यांना सर्व समाज बांधवांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव व त्यांच्या प्रेमापोटी शेळगाव येथे ट्रॅक्टरवर तर भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून भव्य रॅली काढण्यात येवून त्यांनी थेट जनता, शेतकरी वर्गाशी संवाद साधला. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान अनोख्या शैलीने नागरिकांचे लक्ष वेधले. या ठिकाणी समाज बांधवांनी भक्कम पाठबळ दिले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभागदेखील विशेषत्वाने जाणवला.

यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जनाआप्पा कोळी, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे, वसंत भालेराव, तुषार महाजन, अजय महाजन, श्याम कोगटा, भोलाणे, कानसवाडे, शेळगाव व कडगाव येथील देविदास कोळी, नरेंद्र सपकाळे, नाना सोनवणे, कैलास कोळी, समाधान कोळी, सोमा कोळी, नरेंद्र सपकाळे, योगेश कोळी, नवल कोळी, किरण धनगर, युवराज कोळी, नाना सोनवणे, सरपंच संजय कोळी, नारायण कोळी, सुनील धनगर, कृष्णा कोळी, रामकृष्ण सोनवणे, योगेश कोळी, नंदू कोळी, गणेश पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील, चेतन पाटील, विशाल सपकाळे, किरण धनगर, भूषण पाटील, अनिल कोळी मेघश्याम पाटील, पुंडलिक कोळी, कौतिक धनगर, समाधान पवार, सतीश पाटील, यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य महा युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #jalgaonrural#political
Next Post
लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाला मतदान करु नका.. – बाळासाहेब थोरात

लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाला मतदान करु नका.. - बाळासाहेब थोरात

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group