• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वतःच्या मतदारसंघातच चिखल तुडवणारा मंत्री काय विकास करेल.. – आ. रोहित पवार

मंत्री गिरीश महाजनांवर आ. रोहित पवारांची टीका

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
स्वतःच्या मतदारसंघातच चिखल तुडवणारा मंत्री काय विकास करेल.. – आ. रोहित पवार

मविआचे दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारादरम्यान शरद पवार गटाची झाली जाहीर सभा

जामनेर, (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक आ. रोहित पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली. ज्यांना त्यांच्याच मतदारसंघात चिखलात रस्ते तुडवीत जावे लागते, ते काय जनतेसाठी विकास कामे करतील ? असा सवाल यावेळी आमदार रोहित पवार यांनी जनतेला विचारला.

विधानसभा निवडणुकीचे पडघम आता जोर धरत आहेत. अशातच प्रचारासाठी अवघे ११ दिवस शिल्लक आहेत. जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली. सभेमध्ये आ. रोहित पवार यांनी, आता बदल हवा असेल तर दिलीप खोडपे यांच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. महाविकास आघाडी केवळ विकास कामे करणार असे सांगत नाही तर कृती देखील करते.

VIDEO 👇

भाजपचे मंत्री केवळ मोठ्या गोष्टी करतात मात्र प्रत्यक्षात जनता आजही विकासापासून कोसो दूर आहे अशा शब्दात त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. यावेळी उद्योजक श्रीराम दयाराम पाटील, प्रवीण गरुड, उज्वलाताई काशीद, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, हिरालाल राठोड, ओंकार नायक, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, दिगंबर पाटील, डॉ. मनोहर पाटील, राजू बोहरा, प्रशांत पाटील, शंकर राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Tags: #political#rohitpawarJamner
Next Post
महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add