• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कौटुंबिक वादातुन पती-पत्नीने केली आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 4, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कौटुंबिक वादातुन पती-पत्नीने केली आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

रावेर, (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी तालुक्यातील विवरे खुर्द येथे घडली आहे. ऐन सणाच्या दिवशी भाऊबीजला ही दुदैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. निंभोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. सदर वाद हा पतीच्या दारू पिण्यावरून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे गावात दारूबंदी करा अशी आर्त हाक ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

पती अनिल देविदास हरणकर (वय ४०) तर पत्नी शितल अनिल हरणकर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहे. ते विवरे खुर्द ता. रावेर येथील कुंभारवाडा येथे एक मुलगी व दोन मुले यांच्यासह राहत होते. विटभट्यावर काम करुन उदानिर्वाह करून आपले कुटुंब चालवत होते. दरम्यान रविवारी घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी राहत्या घरी लांब रुमालच्या सहायाने गळफास घेतला. ही घटना त्यांचा लहान मुलगा पाणी पिण्यासाठी वरच्या रूम मध्ये गेला असतांना समजली. यावेळी आजू-बाजूचे ग्रामस्थांनी दोघांना रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

यावेळी लहानग्या मुलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. विवरे खुर्द भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. यामुळे गरीब कुटुंबातील तरूण व्यसनाधीन होत आहे. गावात दारूबंदी करून आमच्या मुलांना व्यसना पासुन वाचवा, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, आत्महत्येच्या घटनेप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Next Post
श्री.गोविंद महाराजांच्या दर्शनाने आ. किशोरआप्पा पाटील याच्या प्रचाराची उद्या पिंपळगाव येथून सुरुवात

श्री.गोविंद महाराजांच्या दर्शनाने आ. किशोरआप्पा पाटील याच्या प्रचाराची उद्या पिंपळगाव येथून सुरुवात

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group