• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामस्थांशी संवाद साधत आ.चिमणराव पाटीलांनी घेतल्या मतदारांच्या भेटी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 31, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
ग्रामस्थांशी संवाद साधत आ.चिमणराव पाटीलांनी घेतल्या मतदारांच्या भेटी

पारोळा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आ. चिमणराव पाटील यांनी भोंडण,पोपटनगर ता.पारोळा व गिरड ता.भडगाव येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला.

यावेळी नागरिकांनी अमोल पाटील यांच्या सोबत राहून महायुतीला मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी आ.चिमणराव पाटील यांनी भोंडण, पोपटनगर येथे प्रचार दौरा केला. नागरिकांना विकासकामांसाठी पुन्हा एकदा संधी देऊन अमोल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन केले.

Tags: #political
Next Post
गुलाबभाऊंच्या प्रचाराचा झंझावात ; दोन्ही पुत्र उतरले रस्त्यावर

गुलाबभाऊंच्या प्रचाराचा झंझावात ; दोन्ही पुत्र उतरले रस्त्यावर

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add