• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी जाहीर

अमळनेरातून पुन्हा अनिल भाईदास पाटील यांना संधी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 23, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी जाहीर

अमळनेरातून पुन्हा अनिल भाईदास पाटील यांना संधी

पुणे, (प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानेही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) या यादीमध्ये एकूण ३८ उमेदवारांचा समावेश आहे. अमळनेरातून पुन्हा अनिल भाईदास पाटील यांना संधी मिळाली आहे.

अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या सोबतच अन्य बड्या नेत्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे परळीतून, छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून, तर आशुतोष काळे कोपरगावमधून निवडणूक लढवणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले – डॉ. किरण लहामटे
बसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनील शेळके
जुन्नर – अतुल बेनके
मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
हडपसर – चेतन तुपे
देवळाली – सरोज आहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कारेमोरे
पुसद – इंद्रनील नाईक
अमरावती शहर -सुलभा खोडके
नवापुर – भरत गावित
पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला

Tags: #politicalAmalner
Next Post
दुचाकी घसरली : अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकी घसरली : अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन

September 3, 2025
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद
खान्देश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद

September 2, 2025
अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2025
अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा

September 1, 2025
२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group