• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू ; अमळनेरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in जळगाव जिल्हा
0
महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू  ; अमळनेरातील घटना

अमळनेर, (प्रतिनिधी) : शहरातील पटवारी कॉलनीत रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरातील पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा मृत्यू झाला असून दिनांक २० रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पटवारी कॉलनीतील ओम शांती केंद्राजवळ घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयश्री सुनील चौधरी (वय ४३) मयत महिलेचे नाव आहे. जयश्री यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (केपी)पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील पाण्याची टाकी भरली की नाही, हे पाहण्यासाठी गेल्या असता, त्यांचा पाय घसरून त्या टाकीतील पाण्यात बुडाल्या.

बराच वेळ होऊनही पत्नी अजून घरात का आली नाही, म्हणून त्यांचे पती सुनील चौधरी व त्यांची कन्या शोध घेत असताना, त्यांना जयश्री टाकीत बुडालेल्या दिसल्या. त्यांनी लागलीच त्यांना बाहेर काढून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून जयश्री यांना मृत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. दरम्यान महिलेच्या मृत्यूमुळे पटवारी कॉलनीत एकच खळबळ उडाली होती. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्काराने सन्मान

अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add