• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. राजू मामा भोळे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब

भाजपची पहिली यादी जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ. राजू मामा भोळे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब

जळगाव शहर मतदार संघातून आ. राजूमामा भोळे यांचे नाव फायनल

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यातच विविध पक्षांच्या उमेदवारांच्या उमेदवारी यादीची कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होते.

दरम्यान रविवारी नुकतीच महायुतीतील भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे. यात जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी गिरीश महाजन, चाळीसगाव मतदारसंघात मंगेश चव्हाण, भुसावळ मतदार संघासाठी संजय वामन सावकारे तर रावेर मतदार संघासाठी अमोल जावळे यांची उमेदवारी फायनल झाली आहे. दरम्यान या उमेदवारांचे नाव पहिल्या यादीत अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले आहे.

पहा काय म्हणाले आ. राजू मामा

Tags: #BJP4महाराष्ट्र#political
Next Post
महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू  ; अमळनेरातील घटना

महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू ; अमळनेरातील घटना

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add