• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी.. – आ.राजूमामा भोळे

डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या कथेला प्रारंभ ; शहरात कलशयात्राने वेधून घेतले लक्ष

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 16, 2024
in Uncategorized
0
अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी.. – आ.राजूमामा भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील श्री राधाराणी सेवा समिती आणि आ. राजूमामा भोळे यांचे सहकार्याने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेला दि. १६ ते २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत खान्देश सेंट्रल येथील मैदानात सुरुवात झाली आहे. भाविकांनी कथाश्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले आहे. सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केट येथून कलश यात्रा भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली.

प. पू. इंद्रदेवेश्वरानंद गुरुजींना राष्ट्रीय स्तरावर यज्ञपिठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. इंद्रदेवेश्वरानंद महाराज यांचे अनमोल प्रवचन जळगाव शहरवासीयांना ऐकायला मिळणार आहे. या अद्भुत पर्वणीवर जळगावकरांना उपस्थित राहून कथा श्रवण करण्याची संधी मिळत आहे. सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केट येथून कलशयात्रा आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. महिला भाविकांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन व पारंपरिक पेहराव करून भगवान महादेवाचा जयघोष केला.

कलशयात्रा हि गोलाणी मार्केट येथून कथास्थळी खान्देश सेंट्रल येथील मैदानात समाप्त झाली. यानंतर डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. पहिल्यादिवशी महाराजांनी भगवान शिव महिमा सांगितला. तसेच, महादेव भक्तीची महती सांगितली. प्रसंगी शहरातील अनेक कानाकोपऱ्यातून भाविकांनी उपस्थिती दिली होती.

Next Post
जुन्या वादातून शिरसोलीत दोन गट भिडले

जुन्या वादातून शिरसोलीत दोन गट भिडले

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group