• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिक्षाला धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू

जळगाव शहरातील दुपारची घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रिक्षाला धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात काशिनाथ लॉजजवळ भरधाव दुचाकी आणि रिक्षाच्या धडकेत तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलायं.

विजय मगन पाटील (वय ४०, रा. कौतिक नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते भाऊ, वडिलांसह राहत होते. एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजार परिसरात विजय पाटील हे पानटपरी चालवून उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी विजय पाटील हे उत्पन्न बाजार समितीजवळ जात असताना काशिनाथ लॉज जवळ एका रिक्षाला त्यांच्या दुचाकीची जबर धडक बसली.

त्यात गंभीर जखमी झालेल्या विजय पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून विजय पाटील यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Tags: accident
Next Post
चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य कंपनीतून लांबविले

चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य कंपनीतून लांबविले

ताज्या बातम्या

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण
जळगाव जिल्हा

त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण

September 4, 2026
भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
गुन्हे

भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

September 3, 2026
जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी
Uncategorized

जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी

September 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add