• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी योगेश ठाकूर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी योगेश ठाकूर

जळगांव (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची मुख्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस उप अधीक्षक म्हणून योगेश गंगाधर ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांवचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालय येथे अंतर्गत बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकुर यांची बदली झाल्याने त्यांनी दि. २७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव चा कार्यभार स्विकारला.

तसेच ला.प्र.वि.जळगांव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांची ला.प्र.वि.नाशिक अशी अंतर्गत बदली झाली आहे. त्यांच्या ऐवजी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांची ला.प्र.वि.जळगांव येथे बदली झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असून सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तक्रारी संबंधी नागरीकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसणार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसणार

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add