• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासनाकडून जिल्ह्यात ८४ हजार क्विंटल ज्वारी खरेदी | ३१ ऑगस्टपर्यंत आणखी मुदतवाढ

राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 7, 2024
in कृषी, जळगाव जिल्हा
0
शासनाकडून जिल्ह्यात ८४ हजार क्विंटल ज्वारी खरेदी | ३१ ऑगस्टपर्यंत आणखी मुदतवाढ

जळगाव | दि.०७ ऑगस्ट २०२४ | जळगाव जिल्हयात ज्वारी खरेदीसाठी १८ केंद्र कार्यरत असून दिनांक ३१ जुलै २०२४ अखेर २ हजार ४१५ शेतकऱ्याकडुन ८४ हजार ११२ क्विंटल ज्वारी खरेदी झाली आहे. ज्वारी खरेदीसाठी जिल्ह्याकरीता एकुण ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट होते. अशी माहिती महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी दिली.

निकम यांनी मंगळवारी त्यांच्या रामदास कॉलनीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले धान्य आपल्या तालुक्यातील केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विक्रीसाठी आणवेत असे आवाहन रोहित निकम यांनी केले आहे.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/08/20240806_165017.mp4

जिल्ह्यासाठी ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट होते. त्यापैकी ८४ हजार ११२ क्विंटल ज्वारी खरेदी झाली आहे. याकरिता आता ३१ ऑगस्टपर्यंत ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासन, केंद्र शासनाकडील पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला ज्वारी खरेदीचे वाढीव उद्दिष्ट मिळाले आहे.

ज्वारी खरेदीसाठी प्रथम उद्दिष्ट ३० हजार, द्वितीय उद्दिष्ट ६५ हजार तर तृतीय उद्दिष्ट ९५ हजार मिळाले आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले धान्य आपल्या तालुकयातील केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विकीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी केले आहे.

Next Post
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १५ वर्षीय तरुणीवर बलात्कार..!

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १५ वर्षीय तरुणीवर बलात्कार..!

ताज्या बातम्या

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!
जळगाव जिल्हा

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

January 27, 2026
साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव
गुन्हे

साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव

January 27, 2026
आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर
खान्देश

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

January 27, 2026
‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group