• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन संपविले जीवन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 5, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन संपविले जीवन

कुऱ्हा काकोड येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : विविध फायनान्स संस्थांची घेतलेली कर्जे त्यातच कौटुंबिक आर्थिक अडचणी यातून नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने मंगळवारी दि. २३ जुलै रोजी दुपारी विषारी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौतम श्रीराम हिरोळे (वय ३९, रा. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. त्यांनी शेतीकामासाठी विविध फायनान्स संस्थांकडून कर्ज घेतले होते. ते कसे फेडता येईल या विवंचनेत त्यांनी दि. २३ जुलै रोजी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याला कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा शनिवारी दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी यावेळी एकच आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिवरावर आपत्ती कोसळली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Next Post
माजी जिल्हा नियोजन अधिकारी यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

माजी जिल्हा नियोजन अधिकारी यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

ताज्या बातम्या

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group