• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा

तालुका बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा

जळगाव | दि.३० जुन २०२४ | आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुक्याचे विधान सभा निरीक्षक विजय महाजन व तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आघाडी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली, ती अतिशय चुकीची होती त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच आघाडीतील उमेदवाराचा पराभव झाला असे स्पष्ट आरोप तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभारी यांच्यासमोर मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार २००९ ची निवडणूक वगळता दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथून पराभूत झालेला आहे तरी तीन वेळा आघाडीधर्म पाळून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केलेली आहे. तरी यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी एक मुखी मागणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी यावेळी प्रभारी यांच्या कडे केली.

त्या अनुषंगाने तालुक्याचे प्रभारी यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मागील निवडणुकीबाबत व येणाऱ्या निवडणुकी संदर्भात सर्वांच्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आघडी धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही असे प्रभारी म्हणाले. आघाडीत राहून जर काँग्रेस पक्षाचे नुकसान होत असेल तर एकला चलो चा नारा यावेळी देण्यात आला.

सदर बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सुभाष सांडू पाटील जळके व जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यापैकी एका व्यक्तीने जळगाव ग्रामीण विधानसभेची उमेदवारी करावी अशी एकमुखाने मागणी करून ठराव पारित करण्यात आला. यावेळी तालुका प्रभारी विजय महाजन, तालुकाध्यक्ष डिगंबर चौधरी, उपाध्यक्ष रवी सोनवणे, सुभाष सांडू पाटील, संदीप वाघ, सुभाष भंगाळे,नरेंद्र सपकाळे, प्रमोद पाटील, विनायक सूर्यवंशी, दिलीप घोलप, अजित मोमीन, मुश्ताक मोमीन, निशा फेगडे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Next Post
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे

सुजाता सौनिक यांनी स्वीकारली राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add