• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिंपी समाजाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 5, 2024
in राजकीय
0
शिंपी समाजाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर

जळगाव, दि. ०५ – अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र यांच्या वतीने शुक्रवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शिंपी समाज प्रदेशाध्यक्ष अॅड महेश ढवळे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नानासाहेब पाथरकर, संघटन मंत्री मनोज भांडारकर, विवेक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला.

देश, राष्ट्र, धर्म, यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कार्य करत असून सबका साथ सबका विकास या भावनेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला असून जळगाव जिल्ह्यातील रावेर,व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ खा रक्षाताई खडसे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री मनोज भांडारकर यांनी सांगितले आहे.

या प्रसंगी मुकूंद मेटकर, शरदराव बिरारी, प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी, अनिल खैरनार, सदस्य किरण शिंपी संजय शिंदे, महेश कापुरे, अशोक सोनवणे, सुधाकर कापुरे, गिरीश देवरे, चंद्रशेखर कापडे या सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

ताज्या बातम्या

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 13, 2026
मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर
जळगाव जिल्हा

मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर

July 12, 2026
जळगाव जिल्हा पोलिसांची धडक कामगिरी: २ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तगत
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिसांची धडक कामगिरी: २ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तगत

July 12, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६७ वर्षीय महिलेवर तातडीने यशस्वी बायपास; रुग्ण धोक्याबाहेर
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६७ वर्षीय महिलेवर तातडीने यशस्वी बायपास; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group