• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महायुतीच्या उमेदवार खा. रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 3, 2024
in राजकीय
0
महायुतीच्या उमेदवार खा. रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा संपन्न

मलकापूर, दि.०३ – रावेर लोकसभा क्षेत्रसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्रपक्षाच्या संयुक्त “महायुती”च्या अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ फेरो ऑईलटेक प्रा.लि., एम.आय.डी.सी., मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुती उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

तसेच यावेळी फेरो ऑईलटेक प्रा.लि., येथील नवीन टेक्नोलॉजी युक्त डी-लिंटर मशीनचे श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह माजी आमदार चैनसुख संचेती, शिवचंद्र तायडे, रामनिवास चंदुलाल बोहरा, मोहन शर्मा, डी.एस.चव्हाण, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वाघोदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

ताज्या बातम्या

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group