• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवाजीनगर परिसरात महायुती उमेदवार स्मिताताई वाघ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 29, 2024
in राजकीय
0
शिवाजीनगर परिसरात महायुती उमेदवार स्मिताताई वाघ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, दि.२९ – जळगाव लोकसभा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या जळगाव महानगर प्रचारार्थ रविवारी भाजपा मंडळ क्रमांक १ प्रभाग क्रमांक शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिर येथून निवडणूकी च्या प्रचार रॅलीला सुरवात झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी शहराचे आ. सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, अनिल अडकमोल, सरिता कोल्हे, अँड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकूंडे, अरविंद देशमुख, सुनील खडके, राजु मराठे, प्रदेश महिला पदाधिकारी रेखा वर्मा, महिला अध्यक्षा भारती सोनवणे, संजय शिंदे, लता बाविस्कर, निला चौधरी , युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, रेखा पाटील, मुकुंदा सोनवणे, विशाल त्रिपाठी, विजय वानखेडे, राहुल वाघ, जयेश ठाकूर, कैलास सोमानी, नीतू परदेशी, अजित राणे, रंजना वानखेडे, डॉ. वीरेन खडके, मंगेश जोहरे, जहाँगीर खान, प्रल्हाद सोनवणे, अशोक राठी, धीरज वर्मा तसेच परीसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
जामनेर तालुक्यातील मतदारांशी श्रीराम पाटील यांनी साधला सुसंवाद

जामनेर तालुक्यातील मतदारांशी श्रीराम पाटील यांनी साधला सुसंवाद

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group