• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शरद पवार २१ एप्रिलला जिल्ह्यात

श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 18, 2024
in राजकीय
0
शरद पवार २१ एप्रिलला जिल्ह्यात

जळगाव, दि. १८ – रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २१ एप्रिलला जामनेर येथे येत आहेत. यावेळी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीत जामनेर येथील भागीरथी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शरद पवार महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

मेळाव्यास महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठा गट जामनेर तालुका प्रमुख ऍड ज्ञानेश्वर बोरसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी केले आहे.

Next Post
भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ

भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ

ताज्या बातम्या

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 13, 2026
मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर
जळगाव जिल्हा

मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर

July 12, 2026
जळगाव जिल्हा पोलिसांची धडक कामगिरी: २ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तगत
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिसांची धडक कामगिरी: २ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तगत

July 12, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६७ वर्षीय महिलेवर तातडीने यशस्वी बायपास; रुग्ण धोक्याबाहेर
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६७ वर्षीय महिलेवर तातडीने यशस्वी बायपास; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group