• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन

जळगाव, प्रतिनिधी : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आणि महादेव रूग्णालय येथे विजयादशमी उत्सवानिमित्त शस्त्र व साहीत्य पूजन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शस्त्रपूजनानंतर उपस्तितांनी विजयादशमीचा सण उत्साहात साजरा केला.

विजयादशमीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात शस्त्र व साहित्य पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बायोमेडीकल विभागात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, विभागप्रमुख विजय चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर महादेव हॉस्पीटल येथे देखील आरोग्य देवता धन्वंतरी आणि वैद्यकीय उपकरणांचे पूजन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. डॉ. दीपक झांबरे यांच्या हस्ते यंत्र साहीत्यांचे पूजन करण्यात आले.

तसेच गोदावरी संगीत महाविद्यालय येथे सप्तसूरांची साथ देणार्‍या वाद्यांचे प्राचार्या पद्मजा नेवे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विविध संस्थांमध्ये पार पडलेल्या या पूजन सोहळ्यांतून विजयादशमीच्या निमित्ताने आपल्या कार्यसाधनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


 

ताज्या बातम्या

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन
जळगाव जिल्हा

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन

October 22, 2026
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर
जळगाव जिल्हा

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

October 22, 2026
जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add