जळगाव, दि.०९ – राजश्री शाहु महाराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेतर्फ गुढीपाडव्यानिम्मित शहरातील शाहुनगरात हनुमान मंदीराजवळ सार्वजनिक नगर गुढीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी गुढीपाडव्या सह हिंदू धर्मातील सणांविषयी महिती विशद केली.
यावेळी डाॅ. मनिष चाैधरी, संस्थेचे अध्यक्ष दिपक सुर्यवशी, उपाध्यक्ष विजय वाडकर, डॉ. रविद्र बडगुजर, डॉ. महाजन, नारायण टेकावडे, संजय साळुखे, संताेष शेळके, किशाेर देशमुख, प्रमाेद वाणी, अशाेक गायकवाड़, सागर पाेळ, हरीष काेयते, तानाजी मानकुबरे, शरद टेकावडे, अशाेक जाधव, जयेश निबाळकर, हितेन्द्र टेकावडे, शिवाजी मुळीक, विनाेद माने, गजानन बाेरकर पुनम मराठे, दिलीप रणसिंग आदी उपस्थित हाेते.