• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ. केतकी पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 7, 2024
in जळगाव जिल्हा
0
मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ. केतकी पाटील

जळगाव, दि.०७ – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दोन पंचवार्षिकच्या नेतृत्वामुळे देशातील महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता आली. यामुळे महिलांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या कुटुंबाची देखील प्रगती झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी केले.

पश्चिम बंगालमधील बारासात येथून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नारीशक्ती वंदन समापन समारोह निमित्त भाषण केले त्याचे थेट प्रसारण आज जळगाव शहरात बालगंधर्व नाट्य गृहात एलईडी द्वारे करण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि जळगाव महानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून मोदीजींचे भाषण श्रवण केले.

याप्रसंगी मोदीजी यांनी सांगितलं की महिलांची सुरक्षा सुविधा आणि सशक्तिकरण यावर कार्यकाळात भर दिला आहे. यात विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला. मोदी का परिवार कसा तयार झाला याबाबत सविस्तर माहिती ही त्यांनी भाषणाद्वारे दिली. मोदी के शरीर का कणकण और जीवन का पल पल देश के मातृभूमी के लिए समर्पित है असा विश्वासही त्यांनी या कार्यक्रमाद्वारे दिला.

यावेळी आ. राजू मामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, प्रदेश सचिव रेखा वर्मा, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, शहराध्यक्ष भारती सोनवणे, महेश जोशी, राहुल वाघ, ज्योती सोनवणे, मनोज काळे, लता बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, राहुल वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मिलिंद चौधरी, ऍड शुचिता हाडा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या सह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
रुग्णालयातून सव्वा लाखाचे साहित्य लंपास करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

रुग्णालयातून सव्वा लाखाचे साहित्य लंपास करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्या

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

January 20, 2026
जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी
Uncategorized

जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

January 20, 2026
जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका
खान्देश

जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका

January 20, 2026
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group