• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात हळदी-कुंकू कार्यक्रम; महिला पालकांना रोपं, बियांचे वाटप

हळदी कुंकवात नको प्लास्टिकला मान; रोपं, बिया वाटा, ठेवा पर्यावरणाचे भान !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 3, 2024
in शैक्षणिक
0
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात हळदी-कुंकू कार्यक्रम; महिला पालकांना रोपं, बियांचे वाटप

जळगाव, दि.०३ – मकर संक्रातीनिमित्त महिलांमध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. दरम्यान मेहरूण मधील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अनोख्या पद्धतीने हळदी-कुंकुंवाच्या कार्यक्रमात करण्यात आला.

यात शाळेतील महिला पालकांनी पर्यावरणाला हातभार लावावा. यासाठी रोपं, बियाचे वाण लावण्यात आले. तसेच महिलासाठी हळदी-कुंकू निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकास संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक व मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते बक्षीस म्हणून झाडाची रोपे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रसंगी इयत्ता सातवीच्या मुलांनी झाडे लावा झाडे जगवा यावर एक पथनाट्य सादर केले. या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या महिला पालकांना प्लास्टिकचा कमीतकमी वापर करावा जेणेकरून पर्यवरणाला हानी होणार नाही असे आव्हान गोदावरी हॉस्पिटलच्या डॉ. कोमल पाटील यांनी केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल पवार- कुडचे, केंद्रप्रमुख तृप्ती बागुल, प्रतिभा वंजारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आव्हाड यांनी केले. विद्यालयातील शिक्षक –शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
भाजपतर्फे विविध आघाड्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची संघटनात्मक नियुक्ती

भाजपतर्फे विविध आघाड्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची संघटनात्मक नियुक्ती

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group