• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राम मंदिर अयोध्या येथून आलेल्या कलशाचे पूजन व अक्षदा वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 8, 2024
in जळगाव जिल्हा
0
राम मंदिर अयोध्या येथून आलेल्या कलशाचे पूजन व अक्षदा वाटप

जळगाव, दि. ०८ – “श्रीराम जन्मभूमी” राम मंदिर अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात अयोध्या येथून आलेल्या कलशाचे पूजन व अक्षदा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान सोमवारी शहरातील रिंग रोड परिसरात कलश पूजन व अक्षदा वाटप करण्यात आले.

या प्रसंगी आमदार सुरेश भोळे (राजुमामा), डॉ राधेश्याम चौधरी, महिला मोर्चाच्या रेखा वर्मा, दीप्ती चिरमाडे, सरोज पाठक, नीतू परदेशी, मंडलअध्यक्ष पिंटू काळे, महानगर सचिव केदार देशपांडे, अजित राणे, माजी नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरचे पदाधिकारी नगरसेवक व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Next Post
५२३ पदांसाठी १० जानेवारीला रोजगार मेळावा

५२३ पदांसाठी १० जानेवारीला रोजगार मेळावा

ताज्या बातम्या

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
क्रिडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 30, 2026
डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव
जळगाव जिल्हा

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

June 30, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

June 30, 2026
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत
जळगाव जिल्हा

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 30, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!
शैक्षणिक

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group