• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक.. – प्रा. डी. एस. कट्यारे

'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका'चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 24, 2023
in जळगाव जिल्हा
0
वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक.. – प्रा. डी. एस. कट्यारे

जळगाव, दि.२४ – वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणातील गाभा घटक आहे. प्रत्येक विद्यार्थिनीने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केले तर निश्चितच सकारात्मक आयुष्य जगता येते. कालची चमत्कार दाखवणारी बुवाबाजी हि आज अध्यात्मिक बुवाबाजीच्या नावाखाली येऊन पोचली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे यांनी केले.

जळगावातील डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात युवती सभा, राष्ट्रीय सेवा योजना, विज्ञान मंडळातर्फे “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय” याविषयी विद्यार्थिनींशी संवाद आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी “अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका”चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य डॉ. गौरी राणे, उप प्राचार्य प्रा. एस.बी. पाटील, युवती सभा प्रमुख प्रा. चांदणी चिरमाडे, प्रा. शीतल चौधरी, प्रा. अनिल बेलसरे, प्रा. धनश्री महाजन, प्रा. आर. एस. कोष्टी उपस्थित होते.

प्रसंगी पाण्याचा दिवा पेटवून उदघाटन करण्यात आले. प्रस्तावनेतून उप प्राचार्य प्रा. एस. बी. पाटील यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. यानंतर स्वयंअध्ययन परीक्षेबाबत प्रा. कट्यारे यांनी माहिती दिली. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत विद्यार्थिनींना महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी उपस्थित होते.

Next Post
शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add