• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवासेना जळगाव महानगर तर्फे निष्ठा दहीहंडीचे आयोजन

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 4, 2023
in जळगाव जिल्हा
0
युवासेना जळगाव महानगर तर्फे निष्ठा दहीहंडीचे आयोजन

जळगाव, दि.०४ – युवा सेना महानगर तर्फे यावर्षी निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीप्रसंगी देण्यात येणाऱ्या ट्रॉफी चे अनावरण युवा सेना प्रमुख तथा राज्याचे माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यंदा शहरात होणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन यावर्षी युवा सेना जळगाव महानगर तर्फे करण्यात येत आहे.

दहीहंडी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून निष्ठा दहीहंडी ही मोठ्या दिमाखात साजरा करण्याची तयारी आयोजक युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे यांनी केली आहे. निष्ठा दहीहंडीचे हे पहिले वर्ष असून यात शिवगंध ढोल पथक याचे प्रमुख आकर्षण राहणार असून आकर्षक रोषणाई राहणार आहे.

तरी शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सदर महोत्सवासाठी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेना विस्तारक चैतन्य बनसोडे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सेना चिटणीस अंकित कासार, सरचिटणीस जय मेहता, शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, उपमहानगर अधिकारी अजिंक्य कोळी, ओम कोळी, निलेश जोशी, पंकज जोशी, मयूर गवळी इत्यादी परिश्रम घेत आहे.

Next Post
महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन

महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध - अतुल जैन

ताज्या बातम्या

‘कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान
कृषी

‘कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान

October 31, 2025
केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचे आयोजन
खान्देश

केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

October 31, 2025
‘अयांश’च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विश्वास
खान्देश

‘अयांश’च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विश्वास

October 31, 2025
दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट
खान्देश

दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

October 30, 2025
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड
क्रिडा

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

October 29, 2025
अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!
खान्देश

अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!

October 29, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group