• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुण कुढापा मंडळाचा “पाट पूजन सोहळा” उत्साहात संपन्न

आमदार भोळे यांची विशेष उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2023
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
तरुण कुढापा मंडळाचा “पाट पूजन सोहळा” उत्साहात संपन्न

जळगाव, दि. ३० – शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असणारे “तरुण कुढापा मंडळाचा आषाढी एकादशी निमित्त “पाट पूजन सोहळा” शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी कार्यक्रमाला उपस्थित दिली. दरम्यान उपस्थितांशी संवाद देखील साधला.

या प्रसंगी ललित भैय्या चौधरी, नगरसेवक जितू मराठे, अमित काळे, बंटी भारंबे, हरीश कोल्हे, पियूष कोल्हे, मिलिंद चौधरी, धनराज पाटील, अनिल चौधरी व सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
अनुभूती निवासी स्कूलमध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add