• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेच्या खेळाडूंची निवड

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहा खेळाडूंचा सहभाग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 11, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेच्या खेळाडूंची निवड

जळगाव, दि. ११ – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी जिल्हापेठ व्यायामशाळा येथे १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या जिल्हास्तर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमध्ये रावेर, पाचोरा, शेंदुर्णी, जळगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

यात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड झाली. प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.

निवड झालेले खेळाडू..
मुलांच्या गटात – (४५ किलो आतील) दानिश तडवी जळगाव, (४८ किलो आतील) भावेश चौधरी, शेंदुर्णी, (५१ किलो आतील) प्रबुद्ध तायडे रावेर, (५५ किलो आतील) जय गुजर शेंदूर्णी, (५९ किलो आतील) लोकेश महाजन रावेर, (६३ किलो आतील) दिनेश चौधरी रावेर, (६८ किलो आतील) जयेश पवार जळगांव, (७३ किलो आतील) यश जाधव रावेर, (७८ किलो वरील) रूतीक कोतकर जळगांव

मुलींमध्ये – (४२ किलो आतील) सिमरन बोरसे जळगांव, (४६ किलो आतील) रूतूजा पाटील पाचोरा, (४९ किलो आतील) जीवनी बागुल पाचोरा, (५२ किलो आतील) नियती गंभीर जळगांव, (५५ किलो आतील) निकीता पवार जळगांव, (५९ किलो आतील) रूतिका खरे पाचोरा इत्यादींंची निवड झाली आहे.

प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून अंकीता पाटील, विशाल बेलदार, पुष्पक महाजन, निलेश पाटील, श्रेयांग खेकारे आदींनी परिश्रम घेतले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर (जळगाव), जीवन महाजन, जयेश कासार (रावेर ), सुनील मोरे (पाचोरा), श्रीकृष्ण चौधरी, श्रीकृष्ण देवतवाल (शेंदूर्णी ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.

 


 

Next Post
आदर्श नगर प्रभाग १४ मधील रस्त्याचे नशीब खुलले !

आदर्श नगर प्रभाग १४ मधील रस्त्याचे नशीब खुलले !

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान
Uncategorized

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान

May 20, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

May 19, 2026
अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
जळगाव जिल्हा

अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

May 16, 2026
राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड
क्रिडा

राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड

May 16, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

May 16, 2026
कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!
आरोग्य

कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

May 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group