• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 4, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

जळगाव, दि.०४ – मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात होळी सणानिमित्त नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा शनिवारी घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध फुले, पानांपासून रंग बनविले. पर्यावरणपूरक होळी खेळण्याबाबत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारचे रासायनिक रंग न वापरता फुला-पानांपासून रंग कसे तयार करायचे,याचे प्रशिक्षण शिक्षकांकडून घेतले.

नैसर्गिक रंगांपासून डोळ्यांचे, केसांचे व त्वचेचे आजार होणार नाहीत. पाण्याची बचत तर होईलच पण आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य राहील. होळीचा दरवर्षीप्रमाणे आनंद घेता येईल व आपल्याला पर्यावरणचा समतोल राखता येईल, असे उपक्रम प्रमुख संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी सांगितले. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group