• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ जळगाव उपक्रमाबाबत बैठकीचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 21, 2023
in जळगाव जिल्हा
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ जळगाव उपक्रमाबाबत बैठकीचे आयोजन

जळगाव, दि.२१ – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ जळगाव… सुंदर जळगाव… हरित जळगाव ही संकल्पना साकार करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कार्य सुरु झाले आहे. या उपक्रमाची यशस्विता समाजाच्या सहभागावर अवलंबून आहे. यासाठी गुरुवारी २३ फेब्रुवारी ला सायंकाळी ४ वाजता जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथे होणाऱ्या या बैठकीस संस्थेचे संचालक तथा गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक संस्था व व्यक्तींनी उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

शहराच्या विकासात, सौंदर्यीकरणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. यासाठी विविध शाळा, महाविद्यालयांमधील स्काऊट, एनएसएस, एनसीसी तसेच सामाजिक संस्था, गणेश मंडळे व सामाजिक कार्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठवून आपला सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Next Post
कोळी महासंघची जिल्हा बैठक जळगावात संपन्न

कोळी महासंघची जिल्हा बैठक जळगावात संपन्न

ताज्या बातम्या

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group