• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रस्ते खड्ड्यांसाठी जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

महापालिका बरखास्त करा,.. महापौर, आयुक्त राजीनामा द्या.. च्या घोषणांनी परिसर दणाणला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 30, 2021
in राजकीय
0
रस्ते खड्ड्यांसाठी जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव, दि.30 –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जळगावात रस्त्यावरील खड्डे आणि मूलभूत सुविधांसंदर्भात सोमवारी जोरदार आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांन विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.

जळगाव शहरात रस्त्यांची झालेली दुर्दशा, चिखल, धूळीने जळगावकर त्रस्त झाले असून महापालिकेला मोठं कुलूप लावण्याची वेळ आली आहे. राज्यात जरी महा विकास आघाडीचे सरकार असले, तरी जळगावात महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ते जर चुकीचे काम करत असतील तर आम्ही काय बघत राहायचं.. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिली.

आंदोलना प्रसंगी देण्यात आलेल्या जोरदार घोषणांनी महापालिकेचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Tags: JalgaonNcpNews
Next Post
गिरणा, मन्याड नदीला पूरसदृश परिस्थिती VIDEO

गिरणा, मन्याड नदीला पूरसदृश परिस्थिती VIDEO

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add