• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 26, 2022
in जळगाव जिल्हा
0
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी

जामनेर, दि.२६ – डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, तामिळनाडू येथील संस्थेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आणि स्वप्नातील विकसित राष्ट्र घडविण्याचे कार्य संस्थे तर्फे केले जाते.

२०१६ पासून मनीषा चौधरी या संस्थेचे काम महाराष्ट्रात करीत असून या वर्षी त्यांना परत काम करण्यासाठी संधी संस्थे तर्फे देण्यात आली. १५ ऑक्टोबर ला कलाम यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रभर शाळा आणि कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कुशल बुद्धी, आणि कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम या संस्थेतर्फे मोफत राबविले जातात.

राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष काम करणारे मॉडेल्स अश्या विविध स्पर्धां मध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मनीषा चौधरी यांचे कडून करण्यात आले, राष्ट्रीय स्तरावरील या सर्व स्पर्धा मोफत असून विजयी विद्यार्थ्यांना कलाम कुटुंबियांकडून प्रशस्ती पत्रे दिले जातील.

Next Post
मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारातुन महिलांना मिळाल्या पिंक रिक्षा

मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारातुन महिलांना मिळाल्या पिंक रिक्षा

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group