• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 3, 2022
in क्रिडा
0
जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

जळगाव, दि.०३ – जैन चॅलेंज आंतर शालेय जळगांव जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला शुक्रवारी अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या फुटबॉल मैदानावर सुरूवात झाली. ही स्पर्धा साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले २० संघ तसेच १७ वर्षाखालील मुले २५ संघ व मुली ८ संघ यांचा समावेश आहे.

या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील ए, बी, सी, डी व ई असे ग्रुप केलेले आहे. या प्रत्येक ग्रुप मधून एक संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेत पंच म्हणून पवन सपकाळे, कौशल पवार, हर्षद शेख, दीपक सस्ते, निखिल पाटील, वसीम शेख, अमय तलेलकर, अर्पित वानखेडे, नीरज पाटील, कुलदीप पाटील, व अल्तमश खान हे काम पाहत आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष अभेद्य जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक अब्दुल मोहसीन हे उपस्थित होते.

आजच्या १४ वर्षाखालील मुलांचे सामने..
१. अंजुमन उर्दू स्कूल जामनेर विजयी विरुद्ध ए.टी.जांबरे विद्यालय जळगाव ४-१
२. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल विजयी विरुद्ध एम.आय.तेली विद्यालय भुसावळ ४-०
३. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडी विजयी विरुद्ध ओरियन सी.बी.एस.ई विद्यालय २-१

अंजुमन विद्यालय जामनेर गोल करणारे खेळाडू अबू रेहान, फरहान खान तसेच अरहान खान यांनी दोन गोल केले
तर एटी झांबरे विद्यालय चा भावेश बोरगे याने एक गोल केला.
अनुभूतीचे गोल करणारे खेळाडू ध्रुव बोजवानी,आयुष भोर तसेच अभिनव विजयस्वामी यांनी दोन गोल केले. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडीचे गोल करणारे खेळाडू मोहम्मद आरिफ व असमल खान यांनी प्रत्येकी एक गोल केला. आजच्या सामन्यात आराम खान,आयुष भोर व कौस्तुभ महाजन यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक देण्यात आले.

आज पाच सामने..
दि. 3 रोजी सकाळी नऊ वाजता १७ वर्षाखालील मुलांचे पाच सामने होणार आहेत.

Next Post
प्रा. सुषमा कंची यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

प्रा. सुषमा कंची यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या
गुन्हे

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

January 24, 2026
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ
खान्देश

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

January 23, 2026
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण
जळगाव जिल्हा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

January 23, 2026
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
खान्देश

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

January 23, 2026
धक्कादायक : ​किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची  हत्या
गुन्हे

धक्कादायक : ​किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची  हत्या

January 23, 2026
मेहरुण येथील साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन; ‘दरबार मेरे साई का’ सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

मेहरुण येथील साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन; ‘दरबार मेरे साई का’ सोहळ्याचे आयोजन

January 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group