• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अट्टल मोटरसायकल चोरटा अडकला स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेचे कामगीरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 25, 2021
in गुन्हे
0
अट्टल मोटरसायकल चोरटा अडकला स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव, दि.25- मोटरसायकल चोरी करणारा अट्टल आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीये. दरम्यान मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील भुसावळ येथील निष्पन्न आरोपी मुकुंदा दिगंबर सुरवाडे वय वर्ष ३६, हा असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली होती.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलीस हवालदार महेश महाजन, पोलीस नाईक किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, अविनाश देवरे, रणजीत जाधव, विनोद पाटील, उमेशगिरी गोसावी, हरीश परदेशी, विजय चौधरी, अशोक पाटील आधी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आरोपी मुकुंदा सुरवाडे यास भुसावळ येथील विवेकानंद नगरातून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून जळगाव शहर पोलीस स्टेशन, कासोदा पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील १,९३०००/- किमतीच्या सात मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून सदर आरोपी हा 4 मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात फरार होता. त्यास पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: Jalgaon newsKhandesh PrabhatPoliceजळगाव
Next Post
घरकुल मागणीसाठी लाल बावटाचे आमरण उपोषण

घरकुल मागणीसाठी लाल बावटाचे आमरण उपोषण

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group